श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीचे
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अंड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
प्रथम वर्ष वाणिज्य
संगणकाची मुलतत्वे / Computer Fundamentals
प्रा. अलोक पवार
काही महत्वाचे प्रश्न
प्रकरण १: संगणकाच्या मूलतत्वांची ओळख (Chapter 1: Introduction to Computer Fundamentals)
प्र. १ संगणक म्हणजे काय? What is meant by Computer?
प्र. २ इनपुट डिव्हाईस (आदान साधने) म्हणजे काय? इनपुट डिव्हाईसची उदाहरणे सांगा. What is Input Device? Give examples of it.
प्र. ३ आउटपुट डिव्हाईस (प्रदान साधने) म्हणजे काय? आउटपुट डिव्हाईसची उदाहरणे सांगा. What is output Device? Give examples of it.
प्र. ४ मेमरी म्हणजे काय? What is Memory?
प्र. ५ मेमरीचे प्रकार कोणते? What are types of Memory?
प्र. ६ व्हायरस म्हणजे काय? What is Virus?
प्र. ७ अँटीव्हायरस म्हणजे काय? त्याचे प्रकार सांगा. / त्याची गरज स्पष्ट करा. What is Anti – Virus? What are its Types. Explain its need.
प्र. ८ फ्री किंवा ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय? What do you mean by free or Open Source software?
प्र. ९ संगणकाची प्रमुख वैशिष्टे कोणती? What are characteristics of Computer?
प्र. १० संगणकाचा आराखडा आकृती काढून स्पष्ट करा. Draw and explain the block diagram of the computer.

With Description
प्र. ११ संगणकाचे प्रकार स्पष्ट करा. Explain the types of Computer.
Analog Computer / Digital Computer / Hybrid Computer
Super Computer / Mainframe Computer / Mini Computer / Micro Computer
With Discription
प्र. १२ संगणकाचे कोणतेही ३ इनपुट / आउटपुट डिव्हाईस सविस्तरपणे स्पष्ट करा. Explain any 3 input / output devices in details.
प्र. १३ संगणकीय मेमरीमधील प्रायमरी मेमरी स्पष्ट करा. Explain the primary memory in detail.
RAM – Dynamic and Static Ram/ ROM – PROM / EPROM / EEPROM with discription
प्र. १४ संगणकीय मेमरीमधील सेकंडरी मेमरी स्पष्ट करा. Explain the Secondary memory in detail.
प्रकरण २: ऑपरेटिंग सिस्टीममधील मुलभूत संकल्पना (Chapter 2: Basics of Operating System)
प्र. १५ सॉफ्टवेअर म्हणजे काय? त्याचे प्रकार सांगा. What is Software? Illustrate its types.
प्र. १६ व्याख्या लिहा : अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर, युटीलिटी सॉफ्टवेअर Define: Application software, System Software, Utility Software
प्र. १७ ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? त्याचे प्रकार स्पष्ट करा. What is Operating System? Explain its types.
प्र. १८ आयकॉन म्हणजे काय? What is Icon?
प्र. १९ ऑपरेटिंग सिस्टिमची कार्ये आणि वैशिष्टे सांगा. Explain the functions and characteristics of operating system.
प्र. २० DOS चे फायदे आणि तोटे सांगा. Explain the advantages and disadvantages of DOS.
प्र. २१ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची वैशिष्टे सांगा. Explain the characteristics of Windows Operating system.
प्र. २२ रिसायकल बिन हे काय आहे हे सांगून त्याचे कार्य स्पष्ट करा. Explain recycle bin along with its function.
प्र. २३ मुविंग आणि कॉपींग हे सविस्तरपणे स्पष्ट करा. Explain what is Moving and Coping in detail.
प्र. २४ प्रोग्रम्मिंग लग्वेज म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. Explain programming language along with its types.
प्र. २५ फोल्डर कशापद्धतीने तयार केले जाते? How Folder is created?
प्र. २६ File Compression म्हणजे काय हे सांगून त्याची गरज स्पष्ट करा. Explain what do you mean by File Compression along with its need.
प्र. २७ डिस्क क्लीनअप म्हणजे काय? त्याची गरज स्पष्ट करा. What is disk cleanup? What is its need?
प्र. २८ विंडोजमधील नोटपॅड, वर्डपॅड, कॅल्क्युलेटर, पेंट या प्रोग्रामची सविस्तरपणे माहिती सांगा. Explain Notepad, Wordpad, Calculator and paint programs in Windows.
प्रकरण ३: व्यावसायिक संपर्क साधनाची ओळख (Chapter 3: Introduction to Business Communication Tools)
प्र. २९ ऑफिस सॉफ्टवेअर म्हणजे काय? प्रकार आणि उदाहरणे सांगा. What is Office Software? Explain its types and illustrate examples.
प्र. ३० वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचे उपयोग कोणते? What are the uses of Word processing software?
प्र. ३१ प्रेझेन्टेशन सॉफ्टवेअरचे उपयोग कोणते? What are the uses of presentation software?
प्र. ३२ स्प्रेडशीट सॉफ्टवेअरचे उपयोग आणि वैशिष्टे स्पष्ट करा. What are the uses of spreadsheet software.
प्रकरण ४: संगणकीय नेटवर्कचा परिचय (Chapter 4: Introduction to Computer Network)
प्र. ३३ कॉम्प्यूटर नेटवर्क म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? What is meant by Computer Network? What are its types?
प्र. ३४ वायरलेस नेटवर्क म्हणजे काय? What is a wireless network?
प्र. ३५ नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे विषद करा. Explain the advantages and disadvantages of networking?
प्र. ३६ नेटवर्कचे विविध घटक स्पष्ट करा. Explain various elements of networking.
प्र. ३७ नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय? हे सांगून बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, मेष टोपोलॉजी, हायब्रीड, ट्री टोपोलॉजी सविस्तरपणे स्पष्ट करा. What is network topology? Explain bus topology, ring topology, star topology, mesh topology, hybrid topology, and tree topology
प्र. ३८ संगणकीय नेटवर्किंग चे प्रकार स्पष्ट करा. Explain the types of the computer network.
प्रकरण ५: व्यापारामध्ये इंटरनेटचा उपयोग (Chapter 5: Use of Computer in Commerce)
प्र. ३९ व्याख्या लिहा : ई – कॉमर्स, ई – ट्रेडिंग, ई – लर्निंग, ई – गव्हर्नस, फाइल, रेकोर्ड, ई – मार्केटिंग Define: e-Commerce, e-Trading, e-Learning, e-Governance, File, Record, e-marketing
प्र. ४० ई – कॉमर्स मध्ये कोणकोणत्या साधनांचा वापर करतात? What kind of tools used in e-Commerce
प्र. ४१ ई – कॉमर्सचे उदाहरण सविस्तरपणे स्पष्ट करा. Illustrate an example of e-Commerce in detail.
प्र. ४२ ई – कॉमर्स चे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. Explain the advantages and disadvantages of e-commerce.
प्र. ४३ ई – मार्केट म्हणजे काय हे सांगून त्याचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. Explain the e-Market along with its advantages and disadvantages.
प्र. ४४ ई – कॉमर्स चे विविध प्रकार सांगा. Explain various types of e-Commerce.
प्र. ४५ ई – कॉमर्स ची चौकट स्पष्ट करा. Explain the framework of e-Commerce.
प्र. ४६ ई – प्रशासन यावर टीप लिहा. Write a short note on e-Governance.
सत्र २
प्रकरण १: इंटरनेट आणि इंटरनेट अप्लिकेशन (Chapter 1: Internet and Internet Application)
प्र. ४७ Define Internet. Explain its advantages and disadvantages of it. (इंटरनेट म्हणजे काय? त्याचे फायदे व तोटे नमूद करा)
प्र. ४८ What are the uses of the Internet? इंटरनेटचा वापर कसा होतो?
प्र. ४९ How does Internet works? Explain it with the appropriate figure. इंटरनेट कशा पद्धतीने काम करतो? ते आकृत्याच्या सहाय्याने स्पष्ट करा.
प्र. ५० Define WWW. How does it work? WWW म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते.
प्र. ५१ What is Web Server? Give Examples of it. (Explain client-server architecture in it.) वेब सर्वर म्हणजे काय हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. (Client Server Architecture स्पष्ट करा.)
प्र ५२ Define search engine. State popular search engine. (सर्च इंजिन ची व्याख्या सांगा. प्रसिद्ध सर्च इंजिनचे सांगा.)
प्र.५३ How we download files from the Internet? इंटरनेट वरुन कशा पद्धतीने फाईल डाउनलोड करता येते.
प्र.५४ Define (1) Web Browser (2) Protocols and standard व्याख्या लिहा (१) वेब ब्राउजर (२) प्रोटोकॉल अँड स्टँडर्ड
प्र.५५ What is email? What are the advantages and disadvantages of email? ईमेल म्हणजे काय? ईमेल चे फायदे आणि तोटे सांगा.
प्र.५६ Explain basic terminology in Email. ईमेल बद्दल महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करा.
प्रकरण २: इलेक्ट्रोनिक डाटा इंटरचेंज (Chapter २: Electronic Data Interchange)
प्र. ५७ What is EDI? How it works? EDI म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते?
प्र. ५८ Explain the advantages and disadvantages of EDI? EDI चे फायदे आणि तोटे नमूद करा.
प्र.५९ Explain the basic architecture of EDI E-Commerce? EDI ई कॉमर्स चे बेसिक architecture स्पष्ट करा.
प्र. ६० Explain financial EDI in detail? फायनान्शियल EDI स्पष्ट करा.
प्र. ६१ Explain data Processing in EDI? (EDI मधील data processing स्पष्ट करा. )